लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब - Marathi News | Air India Plane Crash Supreme Court sends notice to Central Government, says this about AAIB report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; एएआयबीच्या अहवालावर न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली

Air India Plane Crash : गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या अपघातात २७० जणांना आपला जीव गमवावा लागला होता, परंतु अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...

इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी - Marathi News | Israel-US tensions increase; Iran tests ICB missile with a range of 10,000 km | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी

Iran ICBM Range: इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या चिंतेत भर टाकली आहे. इराणने तब्बल १० हजार किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे. ...

परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी - Marathi News | India keeps a close eye on foreign satellite movements; 50 bodyguard satellites ready | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी

भारत आता अंतराळातील आपल्या उपग्रहांचे संरक्षण करण्यासाठी 'बॉडीगार्ड' उपग्रहांची योजना आखत आहे. शेजारील देशाचा उपग्रह आपल्या देशाच्या जवळ आला आहे. ...

'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर... - Marathi News | "I want a wife, get me married, because...", the young man directly submitted a letter to the Panchayat Samiti, after which... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...

Rajasthan News: विवाहोत्सुक तरुणांची रखडलेली लग्नं हा देशपातळीवर गंभीर विषय बनलेला आहे. खूप शोधाशोध करूनही अविवाहित वरांना वधू मिळणं कठीण झालं आहे. दरम्यान, राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात यामधूनच एक अजब घटना समोर आली आहे. ...

भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र - Marathi News | Operation Sindoor: Pakistani missile fragment found in Dal Lake in Srinagar, sent for examination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

Operation Sindoor: हे क्षेपणास्त्र ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सैन्याने पाडले होते. ...

खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा - Marathi News | woman body found in flat son also inside room jamia nagar delhi police investigates matter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

घरातून कोणताही आवाज न आल्याने शेजाऱ्यांनी तक्रार केली तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. ...

नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य - Marathi News | navratri 2025 a unique wondrous festival of self realization know about significance greatness of navadurga in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य

Navratri 2025: ‘जगदंब उदयोऽस्तु’ असे मुक्तकंठाने म्हणूया. सर्व विश्वाची आई असलेल्या मायभवानीला भक्तिभावे वंदन करूया, तिच्या चरणी नतमस्तक होऊया. ...

प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली... - Marathi News | bigg boss 19 kajol asked who is pranit more salman answers which gave her shock | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...

प्रणित मोरेने उडवलेली खिल्ला सलमान अजूनही विसरलेला नाही. बघा काय म्हणाला ...

हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये - Marathi News | Buy health or term insurance now zero GST save Rs 5400 monthly on a premium of rs 30000 check details gst reforms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये

GST 2.0 On Insurance: सरकारनं देशात जीएसटी सुधारणा लागू केल्या आहेत आणि आजपासून म्हणजेच २२ सप्टेंबरपासून, लोकांना विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांवर मोठा दिलासा मिळणार आहे. ...

टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये! - Marathi News | Abhishek Sharma hits 50 sixes in T20i, became the fastest Indian to reach this milestone in just 20 innings | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!

Fastest 50 Sixes in T20i: टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत ५० षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा पहिल्या स्थानावर आहे. ...

नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे - Marathi News | Navratri Jewelry Offers 2025 Check Gold & Diamond Discounts from Tanishq, PNG & More | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे

Navratri Jewelry Offers : अनेक ब्रँड सोन्याच्या दागिन्यांवर सवलती आणि असंख्य फायदे देत आहेत. हिऱ्याच्या दागिन्यांवरही आकर्षक फायदे मिळत आहेत. ...

ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी - Marathi News | In 'this' city, you have to get government permission to walk around wearing heels | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी

तुम्हाला माहिती आहे का जगात असे एक शहर आहे, जिथे हाय हिल्स घालणे कायदेशीर गुन्हा आहे. हाय हिल्स घालण्यासाठी सरकारी परवानगी घ्यावी लागते. ...